विशेष लेख

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या विकासाबाबत झाला हा निर्णय...
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या विकासाबाबत झाला हा निर्णय...
विशेष लेख | 25 Dec 2025
राज्यातील महापुरुषांच्या स्मारकांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत याबद्दल चर्चा झाली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे या जिल्ह्यातील शाळांचा होतोय कायापालट...
जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे या जिल्ह्यातील शाळांचा होतोय कायापालट...
विशेष लेख | 25 Dec 2025
स्वच्छतेच्या चांगल्या सवयी विद्यार्थ्यांमध्ये रुजत असून, शाळेत लावण्यात आलेले आरसे विद्यार्थ्यांना नीटनेटके राहण्यास प्रेरणा देत आहेत.
२४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून का साजरा करतात? घ्या जाणून सविस्तर
२४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून का साजरा करतात? घ्या जाणून सविस्तर
विशेष लेख | 24 Dec 2025
सध्या भारतात अनेक ग्राहक संघटना आहेत. या संघटना मध्यमवर्ग समाजासाठी मोठ्या प्रमाणात काम करताना दिसून येत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील दाभाडीच्या महिला शेतकऱ्याची आधुनिक कृषी क्रांती...बघा, ही भन्नाट प्रेरणादायी यशोगाथा...
नाशिक जिल्ह्यातील दाभाडीच्या महिला शेतकऱ्याची आधुनिक कृषी क्रांती...बघा, ही भन्नाट प्रेरणादायी यशोगाथा...
विशेष लेख | 24 Dec 2025
शेतीतील यशामुळे त्यांचे कौटुंबिक उत्पन्न तर वाढलेच, पण त्यांची शेती आता आसपासच्या गावातील शेतकऱ्यांसाठी एक 'प्रात्यक्षिक केंद्र' बनली आहे.
पुढील काही दिवसांसाठी असा आहे थंडीचा अंदाज
पुढील काही दिवसांसाठी असा आहे थंडीचा अंदाज
विशेष लेख | 23 Dec 2025
विदर्भात रात्री बरोबर दिवसाही थंडीचा अनुभव - आजपासून रविवार दि. २८ डिसेंबर पर्यंत, खान्देशातील जळगांव, नंदुरबारसह विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात एखाद- दुसऱ्या दिवशी ही थंड दिवस राहून दिवसाही थंडाव्यातून गारवा जाणवेल व हूडहुडी भरेल. 
चार शतकांची परंपरा असलेली माळेगाव यात्रा आहे तरी काय? घ्या जाणून सविस्तर
चार शतकांची परंपरा असलेली माळेगाव यात्रा आहे तरी काय? घ्या जाणून सविस्तर
विशेष लेख | 22 Dec 2025
माळेगावची ही यात्रा केवळ उत्सव नाही. ती ग्रामीण संस्कृतीची एक प्रयोगशाळा आहे. आधुनिकीकरणाच्या काळातही यात्रेने आपली ओळख जपली आहे. हजारो हातांना काम देणारी ही यात्रा खऱ्या अर्थाने ‘वैभवशाली‘ अशीच आहे.
ते देतायत एकमेकांना सौभाग्याचं शपथपत्र... काय आहे हा अनोखा उपक्रम... राज्यभरात चर्चा...
ते देतायत एकमेकांना सौभाग्याचं शपथपत्र... काय आहे हा अनोखा उपक्रम... राज्यभरात चर्चा...
विशेष लेख | 21 Dec 2025
पतीच्या निधनानंतर महिलांवर लादल्या जाणाऱ्या मंगळसूत्र काढणे, कुंकू पुसणे, जोडवे काढणे, विशिष्ट रंग व वस्त्रांवरील निर्बंध तसेच सामाजिक व धार्मिक बंधने या सर्व प्रथा अन्यायकारक असून न पाळण्याचा निर्धार करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
लठ्ठपणावर झटपट उपायांद्वारे उपचार करता येतात? केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले...
लठ्ठपणावर झटपट उपायांद्वारे उपचार करता येतात? केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले...
विशेष लेख | 21 Dec 2025
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना एकत्र आणून, AOCO लठ्ठपणाकडे केवळ एक वैद्यकीय समस्या म्हणून नव्हे, तर एक सामाजिक आव्हान म्हणून पाहते, ज्यासाठी समन्वित कृती, सातत्यपूर्ण जागरूकता आणि माहितीपूर्ण सार्वजनिक सहभागाची आवश्यकता आहे.
दृष्टिबाधित खेळाडूंसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...
दृष्टिबाधित खेळाडूंसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...
विशेष लेख | 20 Dec 2025
या खेळाडूंनी भारताचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले असून तिरंग्याचा सन्मान वाढवला आहे, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. अंतिम सामन्यात निर्णायक विजय मिळवत भारतीय मुलींनी दृष्टिबाधित क्रिकेटमधील आपले वर्चस्व सिद्ध केले. या विजयामुळे देशभर आनंदाचे वातावरण असून इतिहासात दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेटचे पहिले चॅम्पियन म्हणून भारताचे नाव कोरले गेले आहे.
राष्ट्रीय शिल्पकाराचे महानिर्वाण !
राष्ट्रीय शिल्पकाराचे महानिर्वाण !
विशेष लेख | 20 Dec 2025
जगातील सर्वात उंच पुतळा साकारणाऱ्या श्री. सुतार यांनी भारतीय संस्कृतीतील काळाच्या विविध टप्प्यातील सर्वच नायकांसह जवळपास सर्वच महापुरुषांची शिल्पं साकारली आहेत. अगदी श्रीराम-कृष्णापासून तर मध्यम युगातील साधुसंतांसह आधुनिक काळातील राष्ट्रपुरुषांपर्यंत. देशातील प्रमुख शहरांसह जगातील अनेक देशांमध्ये त्यांची शिल्पे अभिमानाने उभी आहेत. त्यांच्या या श्रेष्ठ अभिव्यक्तीने अनेक भारतीयच नव्हे तर परदेशी राष्ट्रप्रमुखही भारावलेले!
१०८ रुग्णवाहिकेची राज्यातील १ कोटी १४ लाख नागरिकांना मोफत आरोग्यसेवा
१०८ रुग्णवाहिकेची राज्यातील १ कोटी १४ लाख नागरिकांना मोफत आरोग्यसेवा
विशेष लेख | 15 Dec 2025
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेची १०८ रुग्णवाहिका राज्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. सलग ११ वर्षांपासून "डायल १०८ रुग्णवाहिका" राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देत आहे. आरोग्य संजीवनी ठरलेल्या या सेवेमुळे १ कोटी १४ लाख ४७ हजार २९६ रुग्णांना मोफत सेवा देण्यात यश आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि भारत विकास समूह (बीव्हीजी इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा राज्यात अव्याहतपणे सुरू आहे.