मुख्य बातमी
राज्यातील प्रलंबित ३२ जिल्हा परिषद निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक आले समोर...
मुख्य बातमी | 27 Dec 2025
ZP elections Panchayat Samiti code of conduct election commission
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची यादी जाहीर...
मुख्य बातमी | 27 Dec 2025
कोल्हापूर महानगर पालिकेतील 48 उमेदवारांची यादी काँग्रेसने शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर केली.
जबरदस्त... या जिल्ह्यात शासकीय सेवा चक्क घरपोच... नागरिकांना द्यावी लागणार अपॉईंटमेंट...
मुख्य बातमी | 26 Dec 2025
सध्या या योजनेअंतर्गत १६० नागरिकांनी घरपोच सेवेचा लाभ घेतला असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
ब्रेकिंग... नाशिकच्या राजकीय क्षेत्रात नाट्य घडामोडींची मालिका... बघा सकाळपासून काय काय घडलं..
मुख्य बातमी | 25 Dec 2025
मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या भाजपा प्रवेशानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक.
येवला खरेदी विक्री संघाच्या शासकीय मका, सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ...माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले...
मुख्य बातमी | 25 Dec 2025
मका आणि सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या आशेने पीक घेतलं. मात्र बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले.
राज आणि उद्धव यांची युती होताच भाजपने दिली ही प्रतिक्रिया
मुख्य बातमी | 24 Dec 2025
या दोन्ही पक्षांचा विकासाचा अजेंडा नाही, फक्त सत्तेचा हिशेब डोक्यात ठेवूनच हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. हे दोन पक्ष एकत्र येणं ही ताकद नाही तर या दोघांच्याही पराभवाची कबुली आहे.
अखेर शिवसेना-मनसे युतीची घोषणा... संयुक्त पत्रकार परिषदेत राज आणि उद्धव काय म्हणाले?
मुख्य बातमी | 24 Dec 2025
मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. राज आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष मुंबईसह सात महानगरपालिकांमध्ये एकत्र लढतील.
...तर १ जानेवारीपासून तुम्हाला आर्थिक व्यवहारच करता येणार नाहीत...
मुख्य बातमी | 24 Dec 2025
अद्याप तुमचे पॅन कार्ड (PAN Card) तुमच्या आधार कार्डाशी (Aadhaar Card) लिंक केले नसेल, तर तुमच्याकडे आता शेवटची संधी आहे.
वाहनधारकांनो तातडीने हे करा... १ जानेवारी पासून होणार किमान ५ हजाराचा दंड....
मुख्य बातमी | 23 Dec 2025
प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे नंबरप्लेटसाठी आवाहन
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत मोठा भाऊ कोण... भाजपने किती जागा जिंकल्या... शिंदे सेना आणि अजित पवार गटाचे काय... अशी आहे स्थिती
मुख्य बातमी | 22 Dec 2025
तीन नगराध्यपदांसाठीच्या निवडणूका याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. मतमोजणीची अधिकृत आकडेवारी अद्याप आयोगाकडून मिळाली नाही. मात्र आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी स्थानिक निवडणूक निकालांच्या बातम्या दिल्या आहेत.
लाडक्या बहिणींनो तातडीने हे करा... उरलेत फक्त ८ दिवस... अन्यथा मिळणार नाहीत १५०० रुपये....
मुख्य बातमी | 22 Dec 2025
पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये याकरिता ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
माणिकराव कोकाटे यांना दणका की दिलासा... सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल
मुख्य बातमी | 22 Dec 2025
माणिकराव कोकाटेंना सुप्रीम न्यायालयाने दिलासा दिला आहे.