विशेष लेख

लठ्ठपणावर झटपट उपायांद्वारे उपचार करता येतात? केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले...
लठ्ठपणावर झटपट उपायांद्वारे उपचार करता येतात? केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले...
विशेष लेख | 21 Dec 2025
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना एकत्र आणून, AOCO लठ्ठपणाकडे केवळ एक वैद्यकीय समस्या म्हणून नव्हे, तर एक सामाजिक आव्हान म्हणून पाहते, ज्यासाठी समन्वित कृती, सातत्यपूर्ण जागरूकता आणि माहितीपूर्ण सार्वजनिक सहभागाची आवश्यकता आहे.
दृष्टिबाधित खेळाडूंसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...
दृष्टिबाधित खेळाडूंसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...
विशेष लेख | 20 Dec 2025
या खेळाडूंनी भारताचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले असून तिरंग्याचा सन्मान वाढवला आहे, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. अंतिम सामन्यात निर्णायक विजय मिळवत भारतीय मुलींनी दृष्टिबाधित क्रिकेटमधील आपले वर्चस्व सिद्ध केले. या विजयामुळे देशभर आनंदाचे वातावरण असून इतिहासात दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेटचे पहिले चॅम्पियन म्हणून भारताचे नाव कोरले गेले आहे.
राष्ट्रीय शिल्पकाराचे महानिर्वाण !
राष्ट्रीय शिल्पकाराचे महानिर्वाण !
विशेष लेख | 20 Dec 2025
जगातील सर्वात उंच पुतळा साकारणाऱ्या श्री. सुतार यांनी भारतीय संस्कृतीतील काळाच्या विविध टप्प्यातील सर्वच नायकांसह जवळपास सर्वच महापुरुषांची शिल्पं साकारली आहेत. अगदी श्रीराम-कृष्णापासून तर मध्यम युगातील साधुसंतांसह आधुनिक काळातील राष्ट्रपुरुषांपर्यंत. देशातील प्रमुख शहरांसह जगातील अनेक देशांमध्ये त्यांची शिल्पे अभिमानाने उभी आहेत. त्यांच्या या श्रेष्ठ अभिव्यक्तीने अनेक भारतीयच नव्हे तर परदेशी राष्ट्रप्रमुखही भारावलेले!
१०८ रुग्णवाहिकेची राज्यातील १ कोटी १४ लाख नागरिकांना मोफत आरोग्यसेवा
१०८ रुग्णवाहिकेची राज्यातील १ कोटी १४ लाख नागरिकांना मोफत आरोग्यसेवा
विशेष लेख | 15 Dec 2025
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेची १०८ रुग्णवाहिका राज्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. सलग ११ वर्षांपासून "डायल १०८ रुग्णवाहिका" राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देत आहे. आरोग्य संजीवनी ठरलेल्या या सेवेमुळे १ कोटी १४ लाख ४७ हजार २९६ रुग्णांना मोफत सेवा देण्यात यश आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि भारत विकास समूह (बीव्हीजी इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा राज्यात अव्याहतपणे सुरू आहे.