मुख्य बातमी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २०० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी दिल्या मुलाखती
मुख्य बातमी | 20 Dec 2025
दांडगा जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी असलेल्या सक्षम उमेदवारांना संधी माजी खासदार समीर भुजबळ
काय सांगता? वर्षभरात तब्बल 50 लाख 93 हजार अर्ज वेळेत निकाली... सरकारचा कोणता विभाग आहे हा?
मुख्य बातमी | 17 Dec 2025
काय सांगता? वर्षभरात तब्बल 50 लाख 93 हजार अर्ज वेळेत निकाली... सरकारचा कोणता विभाग आहे हा?
तिरुपती–साईनगर शिर्डी नवीन साप्ताहिक रेल्वेला मंजुरी
मुख्य बातमी | 15 Dec 2025
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून तिरुपती–साईनगर शिर्डी–तिरुपती या नवीन साप्ताहिक रेल्वेला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. येवला व परिसरातील नागरिकांना तिरुपती व शिर्डी या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या नवीन रेल्वेची सुविधा उपलब्ध होणार आहे
भोपाळ ते पुणे हॉट एअर बलूनिंग मोहिमेने रचला नवा विक्रम
मुख्य बातमी | 15 Dec 2025
भारतीय लष्कराच्या भोपाळ ते पुणे या हॉट एअर बलूनिंग मोहिमेचे आज पुण्यात हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आले. भोपाळमधील ईएमई सेंटर येथील हॉट एअर बलूनिंग नोडने भारतीय लष्कराच्या साहसी विंगच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या मोहिमेला 30 नोव्हेंबर 2025 रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला.