महत्वाचे वृत्त
‘मिसेस देशपांडे’ वेब सिरीजवरून नवा वाद... बंदी घालण्याची ब्राह्मण संघटनेची मागणी
महत्वाचे वृत्त | 28 Dec 2025
Mrs Deshpande OTT webseries Brahmin association BBN
'रिलायन्स'शी संबंधित तब्बल २४७ दशलक्ष डॉलर्सचा वाद निकाली निघणार?
महत्वाचे वृत्त | 27 Dec 2025
Reliance industries Indian government PSC Ambani
येवलेकरांची होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती... येवला ठरणार महानगरांना जोडणारा केंद्रबिंदू....
महत्वाचे वृत्त | 27 Dec 2025
yeola nashik road traffic minister chhagan bhujbal national highway flyover ring road city
राज्य सरकारच्या या योजनेत सहभागी व्हा आणि मिळवा १५ लाखापर्यंत कर्ज... व्याजाचे साडेचार लाख सरकार देणार...
महत्वाचे वृत्त | 27 Dec 2025
महिला उद्योजकता विकास, महिलांकरिता पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने/ सवलती , प्रवास आणि पर्यटन विकास ही महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री आहे.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती का फिसकटली? समोर आले हे मोठे कारण
महत्वाचे वृत्त | 27 Dec 2025
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रातील या विधानसभा मतदारसंघाची होणार पोटनिवडणूक
महत्वाचे वृत्त | 26 Dec 2025
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण २९ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ३ जानेवारी २०२६ रोजी एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
छत्रपती संभाजी नगर येथील अर्णव महर्षीचा राष्ट्रपतींनी केला गौरव... या भन्नाट कामगिरीबद्दल दिला राष्ट्रीय बाल पुरस्कार....
महत्वाचे वृत्त | 26 Dec 2025
सात क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देशभरातील 18 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील 20 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’प्रदान केले.
जाहिराती प्रसिद्ध केल्या... या कोचिंग संस्थेला ११ लाख रुपयांचा दंड...
महत्वाचे वृत्त | 26 Dec 2025
नागरी सेवा परीक्षेच्या सर्व टप्प्यांवरील उमेदवारांच्या यशाला व्हिजन आयएएस ही संस्था वाटेकरी असल्याचा खोटा विश्वास परीक्षार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झाला.
पोको सी८५ ५जी आकर्षक किमतीत उपलब्ध... अशा आहेत जबरदस्त ऑफर्स...
महत्वाचे वृत्त | 25 Dec 2025
पोको सी८५ ५जी हा असा स्मार्टफोन आहे जो उत्कृष्ट बॅटरी लाइफ, आकर्षक डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्स यांचा परिपूर्ण संगम साधतो.
महापालिका निवडणुकीसंदर्भात तातडीने दादा भुसे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र... केली ही मागणी...
महत्वाचे वृत्त | 25 Dec 2025
शिक्षकांवर लादण्यात आलेल्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर आणि एकूणच शालेय गुणवत्तेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शिक्षणमंत्र्यांनी ही ठाम भूमिका घेतली आहे.
अखेर जनक्षोभापुढे केंद्र सरकार झुकले... अरवली पर्वत रांगेबाबत घेतला हा मोठा निर्णय...
महत्वाचे वृत्त | 25 Dec 2025
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे स्थानिक भूसंरचना, पर्यावरण आणि जैवविविधता लक्षात घेऊन संपूर्ण अरवलीमध्ये संरक्षित आणि खाणकामापासून प्रतिबंधित क्षेत्रांची व्याप्ती आणखी विस्तारेल.
कुणाला कोणत्या आणि किती जागा मिळणार? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं...
महत्वाचे वृत्त | 24 Dec 2025
मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल.