प्रजासत्ताक दिन... महाराष्ट्रातील ८९ अधिकारी कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

Share:
Main Image
Last updated: 25-Jan-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २५ जानेवारी - भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील  एकूण 982  अधिकारी व  कर्मचाऱ्यांना  शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत.  महाराष्ट्रातील  एकूण्‍ 89 अधिकारी व कर्मचारी यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहिर झाले आहेत.  यामध्ये   31 पोलीस कर्मचा-याना  'वीरता पदक' (GM) ,   उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जाणारे  'राष्ट्रपती पदक' (PSM) पोलीस दलातील 4 अधिकारी आणि सुधारात्मक सेवा विभागातील 2 कर्मचाऱ्यांचा समावेश  आहे.  व उल्लेखनीय सेवेसाठी  (MSM) महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील  40, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण व होमगार्ड सेवेतील 3, सुधारात्मक सेवेतील 5, आणि कर्मचाऱ्यांच्या जाहीर करण्यात आला आहे.  

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालया मार्फत दरवर्षी  पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील  कार्यासाठी शौर्य आणि सेवा पदके केले जातात .

महाराष्ट्राला मिळालेल्या विविध श्रेणीतील पदके प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी

वीरता पदक (GM)- पोलीस सेवा

1. अमोल नानासाहेब फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक,

2. वासुदेव राजम मडावी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,

3. मधुकर पोचाय्या नैताम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकए

4. संतोष वसंतराव नैताम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल ज

5 कै.सुधाकर बिताजी वेलादी नाईक पोलीस कॉन्स्टेबल  (मरणोपरांत)

6. विलास मारोती पोर्तेट नाईक पोलीस कॉन्स्टेबल

7. विश्वनाथ सन्यासी सदमेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

8. ज्ञानेश्वर सदाशिव फाडणे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

9. दिलीप वासुदेव सद्मेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

10. रामसू देवू नरोटे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

11. आनंदराव बाजीराव उसेंडी,नाईक पोलीस कॉन्स्टेबल

12. राजू पंडित चव्हाण, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

13. अरुण कैलास मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल

14. नितेश गंगाराम वेलाडी, पोलीस कॉन्स्टेबल

15. मोहन लच्छू उसेंडी, पोलीस कॉन्स्टेबल

16. संदिप गणपत वसाके, पोलीस कॉन्स्टेबल

17. कैलास देवू कोवासे ,पोलीस कॉन्स्टेबल

18. हरिदास महारू कुलयेती, पोलीस कॉन्स्टेबल

19. किशोर चंती तलांडे, पोलीस कॉन्स्टेबल

20. अनिल रघुपती आलम, पोलीस कॉन्स्टेबल

21. नरेंद्र दशरथ मडावी,  पोलीस कॉन्स्टेबल

22. आकाश अशोक उईके, पोलीस कॉन्स्टेबल

23. स्वर्गीय करे इरपा आत्राम, पोलीस कॉन्स्टेबल (मरणोपरांत)

24. राजू मासा पुसाळी, पोलीस कॉन्स्टेबल

25. महेश दत्तूजी जकेवार, पोलीस कॉन्स्टेबल

26. रुपेश रमेश कोडापे, पोलीस कॉन्स्टेबल

27. मुकेश शंकर सडमेक, पोलीस कॉन्स्टेबल

28. योगेंद्रराव उपेंद्रराव सदमेक, पोलीस कॉन्स्टेबल

29. घिस्सू वांजा आत्राम, पोलिस कॉन्स्टेबल

30. अतुल भगवान मडावी पोलीस कॉन्स्टेबल

31. विश्वनाथ लक्ष्मण मडावी पोलीस कॉन्स्टेबल

 

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM)

1. महेश उदाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त, महाराष्ट्र

2. बाळकृष्ण मोतीराम यादव, पोलीस उपायुक्त, महाराष्ट्र

3. सायरस बोमन इराणी, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

4. विठ्ठल खंडुजी कुबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

सुधारात्मक सेवा

1. विजय बाबाजी परब, सुभेदार

2. राजू विठ्ठलराव हेटे, हवालदार

उत्कृष्ट सेवेसाठी पदक (एमएसएम)

1. राजीव वीरेंद्र कुमार जैन, पोलीस महानिरीक्षक

2. सुधीर कल्ल्या हिरेमठ, पोलीस महानिरीक्षक

3. शीला दिनकर साहिल, पोलीस अधीक्षक

4. मोहन मुरलीधर दहीकर, पोलीस अधीक्षक

5.  पुरुषोतम नारायण कराड, पोलीस अधीक्षक

6. किरण जितेंद्रसिंह पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

7. नीलम प्रशांत वाव्हळ, पोलीस उपअधीक्षक

8. अविनाश शंकरराव शिळीमकर, निरीक्षक (पीए)

9. गजानन रामराव शेळके, पोलीस उपअधीक्षक

10. महेश रमेश तावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त

11. विजय मारोतीराव माहुलकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

12. समीर नारायण साळुंके, सहाय्यक पोलीस आयुक्त

13. पराग बापूराव पोटे, पोलीस उपअधीक्षक

14. दयानंद सदाशिव गावडे, पोलीस उपअधीक्षक

15. पुष्पलता राजाराम दिघे, पोलीस उपअधीक्षक,

16. सुनील शंकर शिंदे, निरीक्षक (PH)

17. सुवर्णा उमेश शिंदे, निरीक्षक (पीए)

18. अनंत ज्ञानेश्वर माळी, पोलीस उपअधीक्षक

19. महेंद्र दत्तात्रय कोरे, निरीक्षक/आरओ/आरएम

20. कैलाश रामजी बाराभाई, निरीक्षक/आरओ/आरएम

21. विजय गोपाळ मोहिते, उपनिरीक्षक

22. भारत रावसाहेब सावंत, इन्स्पेक्टर/एआरएमआर

23. नरेंद्र सखाराम राऊत, सहाय्यक उपनिरीक्षक

24. सतीश जनार्दन निंबाळकर, उपनिरीक्षक

25. अफजल खान शहेजादे खान पठाण, सहाय्यक उपनिरीक्षक

26. प्रदिप साहेबराव सावंत, सहाय्यक उपनिरीक्षक

27. सुभाष वामन साळवी, उपनिरीक्षक

28. प्रमोद रोहिदास वाघमारे, निरीक्षक (पीए)

29. विजयकुमार शंकर शिंदे, उपनिरीक्षक

30. विक्रम व्यंकटराव नवरखेडे, उपनिरीक्षक

31. विजय प्रभाकर देवरे, उपनिरीक्षक

32. मनोज यशवंत गुजर, उपनिरीक्षक

33. अजय मनोहर सावंत, उपनिरीक्षक

34. गंगाधर रामचंद्र घुमरे, उपनिरीक्षक

35. संजय एकनाथ शेलार, उपनिरीक्षक

36. महादेव मधुकर खंडारे, निरीक्षक/एआरएमआर

37. राजकुमार चनवीरप्पा टोळनुरे, उपनिरीक्षक

38. बाबासाहेब नाथा ढाकणे, उपनिरीक्षक

39. शिवदास दत्तात्रय फुटाणे, उपनिरीक्षक

40. सुरेश साहेबराव सोनवणे, उपनिरीक्षक

अग्निशमन सेवा

1. हरिश्चंद्र वसंत गिरकर, उप. मुख्य अग्निशमन अधिकारी,

2. दामोदर वनगड, अग्निशमन अधिकारी

3. कांचन बंडू पाटील, ड्रायव्हर ऑपरेटर

4. काशिनाथ राजनाथ मिश्रा, अग्रगण्य फायरमन

नागरी संरक्षण व होमगार्ड

1. गंगाधर वखाजी वुरकुड, प्लाटून कमांडर

2. राजेंद्र मधुकरराव बन्सोड, प्लाटून कमांडर

3. नागेश्वरराव अल्कोंदिया पोडदाली, प्लाटून कमांडर

सुधारात्मक सेवा

1. अशोक शिवराम करकर, अधीक्षक

2. गोविंद केशव राठोड, अतिरिक्त अधीक्षक

3. राजेंद्र भाऊसाहेब धनगर, हवालदार

4. सुनील भाऊसो लांडे, हवालदार

5. प्रल्हाद महिपती शिंदे, हवालदार

Advertisement

Comments

No comments yet.