मुंबई, (प्रतिनिधी) १५ फेब्रुवारी - सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज घोषणा केली की भारतातील ग्राहक सॅमसंगचे आगामी एआय फोन प्री-रिझर्व्ह करू शकतात, ज्यांचे २५ फेब्रुवारी रोजी सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे आयोजित करण्यात येणाऱ्या गॅलेक्सी अनपॅकमध्ये अनावरण करण्यात येईल.
ग्राहक आजपासून ९९९ रूपयांची रिफंडेबल टोकन रक्कम भरत नवीन गॅलेक्सी एस सिरीज डिवाईसेस प्री-रिझर्व्ह करू शकतात. सॅमसंगडॉटकॉम, सॅमसंग एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स, अमेझॉनडॉटइन, फ्लिपकार्टडॉटकॉम आणि भारतभरातील आघाडीच्या रिटेल स्टोअर्समध्ये प्री-रिझर्व्ह करता येऊ शकते. प्री-रिझर्व्ह करणाऱ्या ग्राहकांना नवीन गॅलेक्सी एस सिरीज डिवाईसेसच्या खरेदीच्या वेळी २६९९ रूपयांचे फायदे मिळतील.
नवीन गॅलेक्सी एस सिरीज दैनंदिन परस्परंसवाद सोपे करण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि गॅलेक्सी एआयचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे.
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar