महत्वाचे वृत्त
येवल्यात राष्ट्रवादीची सत्ता येताच समीर भुजबळ यांनी केली ही मोठी घोषणा
महत्वाचे वृत्त | 21 Dec 2025
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात केलेल्या विकासाला येवलेकरांनी भक्कम पाठिंबा दिला असून माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भाजप, रिपाई मित्रपक्ष महायुतीला येवला नगरपालिकेत मोठे यश प्राप्त झाले आहे.
इंडिगो किंवा अन्य विमान कंपनीने तिकीट रद्द करून तुमचे नुकसान केले आहे? फक्त हे करा
महत्वाचे वृत्त | 21 Dec 2025
इंडिगो तसेच अन्य विमान कंपन्यांनी कॅन्सल केलेल्या या फ्लाइट्समुळे अनेकांची अडचण झाली आहे. काही लोकांची मेडिकल संदर्भातील, जॉब इंटरव्ह्यू, लग्न, मीटिंग अशी अनेक कामे त्यामुळे रखडली. त्या सर्व ग्राहकांना एकत्र करून ग्राहक पंचायत लढा देणार आहे.
जिओचा हॅप्पी न्यू इयर धमाका... मोबाईल रिचार्जवर बंपर ऑफर्स...
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
हॅपी न्यू इयर 2026 योजनांद्वारे जिओने भारतभरातील ग्राहकांसाठी उच्च-गती कनेक्टिव्हिटी, समृद्ध मनोरंजन आणि पुढील पिढीच्या AI सेवांचा अनुभव देण्याची आपली वचनबद्धता अधिक दृढ केली आहे.
पुण्यातील अनेक माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश...बघा कोण कोण आहे त्यात...
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
पुण्यातील समाजकार्यामुळे जनमानसात वेगळे स्थान असलेल्या मंडळींनी भाजपामध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणाच्या विचारधारेला पाठिंबा देत भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे पुण्यात भाजपाचे हात मजबूत झाले आहेत.
हुश्श...‘महाटीईटी-२०२५’ची अंतरिम उत्तरसूची जाहीर... येथे पहा...
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
राज्यात २३ नोव्हेंबर २०२५ रोजी पेपर १ आणि पेपर २ साठी ही परीक्षा घेण्यात आली होती. या दोन्ही पेपरची अंतरिम उत्तरसूची १९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत उमेदवारांना त्रुटी आढळल्यास, त्या पुराव्यासहित सादर करण्यासाठी २७ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
डॅशिंग तुकाराम मुंढे आक्रमक... शाळांना आता हे बंधनकारक....
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
दिशा अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या शाळांना “दिशा अंमलबजावणी करणाऱ्या शाळा” म्हणून प्रमाणन देण्यात येणार आहे. निकष पूर्ण न करणाऱ्या शाळांवर अनुदान थांबविणे किंवा संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या संसदेतील संयुक्त अधिवेशनाला केले संबोधित
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इथिओपियाच्या संसदेत संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. इथिओपियाचा हा त्यांचा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. त्यानिमित्त त्यांना अधिवेशनात भाषण करण्याचा विशेष सन्मान मिळाला.
निफाडच्या सहकारी बँकेवर कारवाई
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील ‘लोकनेते आर.डी. (अप्पा) क्षीरसागर सहकारी बँक लिमिटेड’ या बँकेवर १६ डिसेंबरपासून कामकाजाची वेळ संपल्यापासून सहा महिन्यांसाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची मध्यवर्ती कारागृहाला अचानक भेट...
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
नाशिक मध्यवर्ती कारागृह २०२७ साली स्थापनेची १०० वर्षे पूर्ण करणार असून, त्या अनुषंगाने कारागृह अधिक सक्षम, आधुनिक व आदर्श सुधारगृह म्हणून विकसित करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
आज व उद्या या शाळांना सुटी... हे आहे कारण...
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा या 6 नगर परिषद मधील 09 प्रभागांमध्ये 20 डिसेंबर रोजी मतदान तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
व्वा रे पठ्ठ्या... आयपीएल २०२६ मध्ये नाशिकचा हा खेळाडू दिल्लीच्या संघात...
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा आंतरराष्ट्रीय युवा खेळाडू ,आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची आय पी एल २०२६ च्या हंगामासाठी, अक्षर पटेल , के एल राहुलच्या दिल्ली कॅपिटल-डी सी - तर्फे निवड झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात येथे होणार जलविद्युत प्रकल्प... २०० कोटींची गुंतवणूक... १ हजाराहून अधिक रोजगार संधी...
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
अकोले येथील प्रकल्पासह पश्चिम घाट (५,२०० मेगावॅट) व कोयना टप्पा-६ (४०० मेगावॅट) या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या करारांतून राज्यात सुमारे २३,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, ११,५०० नवीन रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.