नाशिक
'त्या' बातमीबाबत भूमि अभिलेख कार्यालयाने केला हा खुलासा... नेमकं घडलं काय
नाशिक | 20 Dec 2025
अर्जदाराने माहिती मिळाली नसल्याचा कांगावा करत, १४ व १८ डिसेंबर रोजी वर्तमानपत्रात चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आणि २९ डिसेंबरपासून उपोषणाचा इशारा दिला. अर्जदाराने मागितलेली माहिती ही त्रयस्थ व्यक्तीची आहे आणि अर्जदाराचा या माहितीशी कोणताही थेट संबंध नाही. तरीही माहिती दिली गेली आहे. असे असतानाही केवळ प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी व कार्यालयाची जनमानसातील प्रतिमा मलीन करण्यासाठी अर्जदाराने आकस बुद्धीने हे कृत्य केले आहे, असे या खुलाशात म्हटले आहे.
सावधान! महानगरपालिका निवडणुकांसाठी अशी असतील भरारी पथके...
नाशिक | 20 Dec 2025
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेच्या तयारीसंदर्भात सर्व महानगरपालिका आयुक्तांची दूरचित्र संवादाच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगातील विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सिंहस्थ काळात त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड इतक्या तासांनी होणार स्वच्छ.... असे आहे प्रशासनाचे नियोजन....
नाशिक | 20 Dec 2025
सिंहस्थ काळात त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड इतक्या तासांनी होणार स्वच्छ
आता हे गाव होणार मधाचे... मधु पर्यटन वाढणार...
नाशिक | 20 Dec 2025
'मधुपर्यटन' वाढवण्याच्या उद्देशाने अकोले तालुक्यातील 'मौजे उडदावणे' गावाची निवड करण्यात आली आहे. या गावात 'मधाचे गाव' योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
अतिदुर्गम भागात आरोग्यसेवा देणारे एसएमबीटी हे वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श मॉडेल – रॉनी स्क्रुवाला
नाशिक | 17 Dec 2025
टेलीहेल्थ सेवेचा शुभारंभ; एसएमबीटी हॉस्पिटल व स्वदेस फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
शाळांमध्ये विद्यार्थांची होणार ही चाचणी... नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश....
नाशिक | 15 Dec 2025
नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा देण्यासाठी शासानाकडून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणांनी प्रभावी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
नाशकात होणार भव्य होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो
नाशिक | 15 Dec 2025
नरेडको नाशिक आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2025 या नाशिकमधील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित गृहप्रदर्शनाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन आज डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूर रोड येथे मंत्रोच्चार व शुभसंकेतांत मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यानंतर एक्स्पोच्या तयारीला अधिकृत सुरुवात झाली असून नरेडकोचे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते.