नाशिक

No Image
'जस्ट डायल'वर कॉल केला आणि बँकेतून सव्वा दोन लाख गायब झाले
नाशिक | 23 Dec 2025
नियमित आरोग्य तपासणीसाठी महिलेने गेल्या १८ ऑक्टोबर रोजी जस्ट डायलवर संपर्क साधून पिंपरीकर हॉस्पिटलचा नंबर मिळवला होता. यानंतर ९३४१६७०१३४ या मोबाईल क्रमांकावरून महिलेशी संपर्क साधण्यात आला होता.
व्हॉटसअप ग्रुप जॉईन केला आणि तब्बल पावणे दोन कोटींना चुना लागला...
व्हॉटसअप ग्रुप जॉईन केला आणि तब्बल पावणे दोन कोटींना चुना लागला...
नाशिक | 23 Dec 2025
व्हॉटसअप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने व्यावसायिक भामट्यांच्या भूलथापांना बळी पडले असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No Image
चिंताजनक... नाशिक शहरातून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता...
नाशिक | 23 Dec 2025
शहरातून अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, त्यात मुलींचे प्रमाण मोठे आहे.
नाशिकचे शेतकरी निघाले अभ्यास दौऱ्यावर... येथे देणार भेटी...
नाशिकचे शेतकरी निघाले अभ्यास दौऱ्यावर... येथे देणार भेटी...
नाशिक | 23 Dec 2025
शेतकऱ्यांनी या अभ्यास दौऱ्यातून स्ट्रॉबेरी पीक, प्रक्रिया याबाबत सखोल माहिती घेऊन त्यानुसार आपल्या भागात त्यांचा अवलंब करावा व परिसरातील शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करावे.
सिंहस्थासाठी भूसंपादनाबाबत झाला हा निर्णय... त्र्यंबक, दिंडोरी, इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत बैठक...
सिंहस्थासाठी भूसंपादनाबाबत झाला हा निर्णय... त्र्यंबक, दिंडोरी, इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत बैठक...
नाशिक | 23 Dec 2025
कुंभमेळ्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. यामुळे दळणवळणाच्या सुविधा वाढून जिल्ह्याच्या विकासाची द्वारे खुली होणार आहेत.
नाशिक-पुणे रेल्वेसाठी जनआंदोलनाची दिशा ठरली... पहिल्या टप्प्यात हे होणार....
नाशिक-पुणे रेल्वेसाठी जनआंदोलनाची दिशा ठरली... पहिल्या टप्प्यात हे होणार....
नाशिक | 22 Dec 2025
रेल्वे प्रकल्प सरळमार्गे व्हावा यासाठी या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधी, विविध तालुक्यातील रेल्वे कृती समितीचे प्रतिनिधी यांची आज विचार मंथन बैठक संपन्न झाली. या बैठकीत जन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली. 
No Image
नाशकात मोटारसायकल चोरांचा धुमाकुळ... दिवसभरात एवढ्या गाड्या लंपास...
नाशिक | 22 Dec 2025
सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी समाजकंटकानी पेटवून दिल्याची घटना आडगाव शिवारातील जत्रानांदूर लिंकरोड भागात घडली.
महाराष्ट्र खो खो संघाच्या कर्णधारपदी नाशिककन्येची निवड...  देशातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूचाही पटकावला आहे किताब...
महाराष्ट्र खो खो संघाच्या कर्णधारपदी नाशिककन्येची निवड... देशातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूचाही पटकावला आहे किताब...
नाशिक | 22 Dec 2025
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक खो खो संघात संस्कृती नाशिक आणि स्व. सौ सुरेखा ताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनीची खेळाडू सुषमा चौधरी हिची राज्याची कर्णधार म्हणून निवड झाली आहे. 
काल नगराध्यक्ष म्हणून निवड... आज झाडू घेऊन थेट रस्त्यावर... या नगराध्यक्षांची राज्यभरात चर्चा...
काल नगराध्यक्ष म्हणून निवड... आज झाडू घेऊन थेट रस्त्यावर... या नगराध्यक्षांची राज्यभरात चर्चा...
नाशिक | 22 Dec 2025
संगमनेर हायटेक बसस्थानक येथील दत्त मंदिरात सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांसह श्री दत्ताची आरती करून परिसर स्वच्छतेसह कामाला सुरुवात करण्यात आली.
No Image
भुसावळमध्ये उद्यापासून 'खासदार क्रीडा महोत्सव २०२५' चा थरार... ५००० हून अधिक खेळाडूंचा सहभाग...
नाशिक | 22 Dec 2025
या स्पर्धांमुळे परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून, खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत संवाद साधण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
बीसीसीआयच्या  विजय हजारे ट्रॉफीकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर... नाशिकच्या या दोन खेळाडूंची निवड....
बीसीसीआयच्या विजय हजारे ट्रॉफीकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर... नाशिकच्या या दोन खेळाडूंची निवड....
नाशिक | 21 Dec 2025
प्रथम श्रेणी क्रिकेटची अतिशय महत्त्वाची ही  एकदिवसीय मर्यादित ५० षटकांची स्पर्धा, नियमितपणे दरवर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित करण्यात येते. त्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात २४ डिसेंबर ते ८ जानेवारी  दरम्यान जयपूर  येथे महाराष्ट्र संघाचे साखळी सामने होणार आहेत.
No Image