मुंबई, (प्रतिनिधी) २२ ऑक्टोबर - राज्यातील २५ शासकीय तांत्रिक विद्यालयांची जुनी नावे बदलून राज्य सरकारने त्यांना प्रतिष्ठित शास्त्रज्ञ, थोर साहित्यिक, स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची नवीन नावे दिली आहेत. यासंदर्भातील अधिकृत शासनाचे परिपत्रक जारी करण्यात आले असून, त्यानुसार खालीलप्रमाणे विद्यालयांचे नामांतर करण्यात आले आहे:
मुंबई शहर व उपनगर
एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धोबी तलाव, मुंबई
नवीन नाव: डॉ. जयंत नारळीकर शासकीय तांत्रिक विद्यालय, मुंबई
शासकीय तांत्रिक विद्यालय, दादर, मुंबई
नवीन नाव: विश्वनाथ बेडेकर शासकीय तांत्रिक विद्यालय, मुंबई
शासकीय तांत्रिक विद्यालय, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई
नवीन नाव: मोहनलाल चौहान शासकीय तांत्रिक विद्यालय, विलेपार्ले पश्चिम, मुंबई
ठाणे जिल्हा
शासकीय तांत्रिक विद्यालय, ठाणे
नवीन नाव: माधवराव भिडे शासकीय तांत्रिक विद्यालय, ठाणे
शासकीय तांत्रिक विद्यालय, बदलापूर
नवीन नाव: माधवराव ओक शासकीय तांत्रिक विद्यालय, बदलापूर
शासकीय तांत्रिक विद्यालय, मुरबाड
नवीन नाव: कृष्णा माळी शासकीय तांत्रिक विद्यालय, मुरबाड
शासकीय तांत्रिक विद्यालय, उल्हासनगर
नवीन नाव: धरमपाल गुप्ता शासकीय तांत्रिक विद्यालय, उल्हासनगर
पालघर जिल्हा
शासकीय तांत्रिक विद्यालय, तलासरी
नवीन नाव: महादेव अंधेर गुरुजी शासकीय तांत्रिक विद्यालय, तलासरी
शासकीय तांत्रिक विद्यालय, जव्हार
नवीन नाव: नवसु दादा वळवी शासकीय तांत्रिक विद्यालय, जव्हार
रत्नागिरी जिल्हा
शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र, रत्नागिरी
नवीन नाव: डॉ. धनंजय कीर शासकीय तांत्रिक विद्यालय, रत्नागिरी
शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र, राजापूर
नवीन नाव: वासुदेव जोशी शासकीय तांत्रिक विद्यालय, राजापूर
रायगड जिल्हा
शासकीय तांत्रिक विद्यालय, महाड
नवीन नाव: सुरबानाना टिपणीस शासकीय तांत्रिक विद्यालय, महाड
शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र, पेण
नवीन नाव: जनरल अरुणकुमार वैद्य शासकीय तांत्रिक विद्यालय, पेण
शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र, रोहा
नवीन नाव: पांडुरंग शास्त्री आठवले शासकीय तांत्रिक विद्यालय, रोहा
सिंधुदुर्ग जिल्हा
शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र, शिरगावं
नवीन नाव: आप्पासाहेब गोगटे शासकीय तांत्रिक विद्यालय, शिरगावं
नाशिक व अहिल्यानगर जिल्हा
शासकीय तांत्रिक विद्यालय, नाशिक
नवीन नाव: डॉ. बाळकृष्ण मुंजे शासकीय तांत्रिक विद्यालय, नाशिक
शासकीय तांत्रिक विद्यालय, अहिल्यानगर
नवीन नाव: अण्णासाहेब कदम शासकीय तांत्रिक विद्यालय, अहिल्यानगर
धुळे जिल्हा
शासकीय तांत्रिक विद्यालय, धुळे
नवीन नाव: वैद्य प्र. ता. जोशी शासकीय तांत्रिक विद्यालय, धुळे
शासकीय तांत्रिक विद्यालय, साक्री
नवीन नाव: नानासाहेब पाटील शासकीय तांत्रिक विद्यालय, साक्री
नंदुरबार जिल्हा
शासकीय तांत्रिक विद्यालय, नंदुरबार
नवीन नाव: बाल क्रांतिकारक शिरीषकुमार मेहता शासकीय तांत्रिक विद्यालय, नंदुरबार
जळगाव जिल्हा
शासकीय तांत्रिक विद्यालय, जळगाव
नवीन नाव: डॉ. अविनाश आचार्य शासकीय तांत्रिक विद्यालय, जळगाव
शासकीय तांत्रिक विद्यालय, भुसावळ
नवीन नाव: डी. के. चौधरी शासकीय तांत्रिक विद्यालय, भुसावळ
शासकीय तांत्रिक विद्यालय, वरणगांव
नवीन नाव: कविवर्य केशवसुत शासकीय तांत्रिक विद्यालय, वरणगांव
शासकीय तांत्रिक विद्यालय, जामनेर
नवीन नाव: भवरलाल जैन शासकीय तांत्रिक विद्यालय, जामनेर
शासकीय तांत्रिक विद्यालय, मुक्ताईनगर
नवीन नाव: दगडू राठोड शासकीय तांत्रिक विद्यालय, मुक्ताईनगर