जळगाव (प्रतिनिधी) २१ डिसेंबर – नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतमोजणी नंतर अंतिम निकाल जाहीर झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील एकूण १८ नगरपरिषदा आणि नगरपालिकांचा समावेश त्यात आहे. भाजपला सर्वाधिक ८, शिवसेना शिंदे गटाला ६, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला प्रत्येकी एका जागी यश मिळाले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला एकही जागा मिळालेली नाही.
बघा, संपूर्ण निकाल आकडेवारीसह
अ. क्र. जिल्हा नगर परिषद/नगर पंचायत विजयी उमेदवाराचे नाव मते पक्ष उपविजेत्या उमेदवाराचे नाव मते पक्ष
1 भुसावळ
गायत्री चेतन भांगाळे 42275 राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)
सावकवे रजनी संजय 40429 भाजप
2 अमळनेर
डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर 30856 शिवसेना
जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर 22208 अमळनेर तालुका शहर विकास आघाडी
3 चाळीसगाव
प्रतिभा मंगेश चव्हाण 32238 भारतीय जनता पार्टी
देशमुख पद्मजा राजीव 26226 शहर विकास आघाडी
4 चोपडा
पाटील नम्रता सचिन 23142 शिवसेना
चौधरी साधना नितीन 17689 भारतीय जनता पार्टी
5 जामनेर
साधना गिरीश महाजन बिनविरोध भारतीय जनता पार्टी - - -
6 पाचोरा
पाटील सुनिता किशोर 25868 शिवसेना
वाघ सुचिता दिलीप 14517 भारतीय जनता पार्टी
7 यावल
पाटील छाया अतुल 14106 शिवसेना (उ.बा.ठा.)
फेगडे रोहिणी उमेश 9056 भारतीय जनता पार्टी
8 रावेर
महाजन संगीता भास्कर 14093 भारतीय जनता पार्टी
मनिषा रवींद्र पवार 7618 शिवसेना (उ.बा.ठा.)
9 पारोळा
पाटील चंद्रकांत भिकनराव 18186 शिवसेना
पाटील अंजली करण 8700 जन आधार विकास पार्टी
10 धरणगाव
चौधरी लीलाबाई सुरेश 12917 धरणगाव शहर विकास आघाडी
भावे वैशाली विनय 10579 महाराष्ट्र जन विकास आघाडी
11 एरंडोल
ठाकूर नरेंद्र धुडकु 14480 भारतीय जनता पार्टी
पाटील गायत्री दिपक 5163 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
12 वरणगाव
काळे सुनील रमेश 6468 अपक्ष
झांबरे शामल अतुल 5686 भारतीय जनता पार्टी
13 फैजपूर
दामिनी पवन सराफ 10087 भारतीय जनता पार्टी
शेख सुमय्याबी कुर्बान 9059 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
14 भडगाव
मालचे रेखा प्रदीप 12955 शिवसेना
पाटील सुशीला शांताराम 11444 भारतीय जनता पार्टी
15 सावदा
पाटील रेणुका राजेंद्र 6827 भारतीय जनता पार्टी
बडगे सुभद्राबाई सिद्धार्थ 6654 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
16 मुक्ताईनगर
संजना चंद्रकांत पाटील 8922 शिवसेना
महाजन भावना ललित 6486 भारतीय जनता पार्टी
17 शेंदूर्णी
अगरवाल गोविंद मुरलीधर 7170 भाजप
काशिद उज्वला सतीश 6559 राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)
18 नशिराबाद
पाटील योगेश नारायण (पिनू शेठ) 8579 भाजप
चव्हाण गणेश नथू 7732 राष्ट्रवादी काँग्रेस