नाशिक जिल्ह्यातील नगराध्यक्ष निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर... बघा कुणाला किती मते मिळाली?

Share:
Last updated: 21-Dec-2025

 

नाशिक (प्रतिनिधी) २१ डिसेंबर – नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतमोजणी नंतर अंतिम निकाल जाहीर झाला आहे.  नाशिक जिल्ह्यातील एकूण ११ नगरपरिषदा आणि नगरपालिकांचा समावेश त्यात आहे.  शिवसेना शिंदे गटाला सर्वाधिक ५ तर भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील प्रत्येकी ३ ठिकाणी यश मिळाले आहे. 

--

नाशिक जिल्हा

ओझर – अनिता घेगडमल (भाजप)

पिंपळगाव बसवंत – डॉ. मनोज बर्डे (भाजप)

चांदवड – वैभव बागुल (भाजप)

इगतपुरी – शालिनी खातळे (शिवसेना शिंदे गट)

नांदगाव – सागर हिरे (शिवसेना शिंदे गट)

सटाणा – हर्षदा पाटील (शिवसेना शिंदे गट)

त्र्यंबकेश्वर – त्रिवेणी तुंगार (शिवसेना शिंदे गट)

मनमाड – योगेश पाटील (शिवसेना शिंदे गट)

भगूर – प्रेरणा बलकवडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)

येवला – राजेंद्र लोणारी (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)

सिन्नर – विठ्ठल उगले (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)

--

बघा संपूर्ण आकडेवारी

- अ.क्र. - नगर परिषद/नगरपंचायतीचे नाव - विजयी उमेदवाराचे नाव - मते - पक्ष - दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराचे नाव - मते - पक्ष -

- पिंपळगाव बसवंत
डॉ. बर्डे मनोज कृष्ण
- १४७९१ - भारतीय जनता पार्टी -
गायकवाड गोपाळकृष्ण हरिश्चंद्र
- ९८८४ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -

 

२ मनमाड
पाटील योगेश (बबलू) दिलीप
- १७४४६ - शिवसेना
नाईक प्रवीण (पिंटू) अरविंद
- १५२९१ - शिवसेना (U.B.T.) -

 ३ भगूर
प्रेरणा विशाल बलकवडे - ५४०७ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
अनिता विजय करंजकर
- ३४९४ - शिवसेना -

- ४ नांदगाव
हिरे सागर मदनराव - ७४८३ - शिवसेना
बनकर राजेश भीमराव
- ४३१९ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

- सिन्नर -
उगले विठ्ठल अशोक
- १४९०४ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चोथवे प्रमोद झुंबरलाल
- ९३०२ - शिवसेना (U.B.T.) -

- सटाणा
पाटील हर्षदा राहुल
- १०३०७ - शिवसेना
मोरे योगिता सुनील
- ७३७३ - भारतीय जनता पार्टी -

- येवला
राजेंद्र भाऊलाल लोणारी
- १६३२६ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
 रूपेश लक्ष्मण दराडे - १५१६१ - शिवसेना -

त्र्यंबक
तुंगार त्रिवेणी सोमनाथ
- ४७२८ - शिवसेना
कैलास वसंतराव घुले
- ३८६० - भारतीय जनता पार्टी -

- इगतपुरी
खताळे शालिनी संजय
- १०१५१ - शिवसेना
मेंद्रे मधुमालती रमेश
- ४२८१ - भारतीय जनता पार्टी -

१० ओझर
घेगडमल अनिता भिका
- १०६५० - भारतीय जनता पार्टी
जाधव जयश्री धर्मा
- ७४४७ - शिवसेना (U.B.T.)

११ - चांदवड -
बागुल वैभव विजय
- ६९२५ - भारतीय जनता पार्टी
राजेश रमेश अहिरे (राजाभाऊ)
- ४६२२ - अपक्ष

Comments

No comments yet.