नाशिक (प्रतिनिधी) २१ डिसेंबर – नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळपासून सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील निकाल हाती आले आहेत. त्यात कुठे कोण नगराध्यक्ष झाले त्याची यादी खालीलप्रमाणे
--
नाशिक जिल्हा
बघा संपूर्ण आकडेवारी
- अ.क्र. - नगर परिषद/नगरपंचायतीचे नाव - विजयी उमेदवाराचे नाव - मते - पक्ष - दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराचे नाव - मते - पक्ष -
१ - पिंपळगाव बसवंत
डॉ. बर्डे मनोज कृष्ण - १४७९१ - भारतीय जनता पार्टी -
गायकवाड गोपाळकृष्ण हरिश्चंद्र - ९८८४ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -
२ मनमाड
पाटील योगेश (बबलू) दिलीप - १७४४६ - शिवसेना
नाईक प्रवीण (पिंटू) अरविंद - १५२९१ - शिवसेना (U.B.T.) -
३ भगूर
प्रेरणा विशाल बलकवडे - ५४०७ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
अनिता विजय करंजकर - ३४९४ - शिवसेना -
- ४ नांदगाव
हिरे सागर मदनराव - ७४८३ - शिवसेना
बनकर राजेश भीमराव - ४३१९ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
५ - सिन्नर -
उगले विठ्ठल अशोक - १४९०४ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चोथवे प्रमोद झुंबरलाल - ९३०२ - शिवसेना (U.B.T.) -
६ - सटाणा
पाटील हर्षदा राहुल - १०३०७ - शिवसेना
मोरे योगिता सुनील - ७३७३ - भारतीय जनता पार्टी -
७ - येवला
राजेंद्र भाऊलाल लोणारी - १६३२६ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
रूपेश लक्ष्मण दराडे - १५१६१ - शिवसेना -
८ – त्र्यंबक
तुंगार त्रिवेणी सोमनाथ - ४७२८ - शिवसेना
कैलास वसंतराव घुले - ३८६० - भारतीय जनता पार्टी -
९ - इगतपुरी
खताळे शालिनी संजय - १०१५१ - शिवसेना
मेंद्रे मधुमालती रमेश - ४२८१ - भारतीय जनता पार्टी -
१० – ओझर
घेगडमल अनिता भिका - १०६५० - भारतीय जनता पार्टी
जाधव जयश्री धर्मा - ७४४७ - शिवसेना (U.B.T.)
११ - चांदवड -
बागुल वैभव विजय - ६९२५ - भारतीय जनता पार्टी
राजेश रमेश अहिरे (राजाभाऊ) - ४६२२ - अपक्ष
--
जळगाव जिल्हा
बघा, संपूर्ण निकाल आकडेवारीसह
अ. क्र. जिल्हा नगर परिषद/नगर पंचायत विजयी उमेदवाराचे नाव मते पक्ष उपविजेत्या उमेदवाराचे नाव मते पक्ष
1 भुसावळ
गायत्री चेतन भांगाळे 42275 राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)
सावकवे रजनी संजय 40429 भाजप
2 अमळनेर
डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर 30856 शिवसेना
जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर 22208 अमळनेर तालुका शहर विकास आघाडी
3 चाळीसगाव
प्रतिभा मंगेश चव्हाण 32238 भारतीय जनता पार्टी
देशमुख पद्मजा राजीव 26226 शहर विकास आघाडी
4 चोपडा
पाटील नम्रता सचिन 23142 शिवसेना
चौधरी साधना नितीन 17689 भारतीय जनता पार्टी
5 जामनेर
साधना गिरीश महाजन बिनविरोध भारतीय जनता पार्टी - - -
6 पाचोरा
पाटील सुनिता किशोर 25868 शिवसेना
वाघ सुचिता दिलीप 14517 भारतीय जनता पार्टी
7 यावल
पाटील छाया अतुल 14106 शिवसेना (उ.बा.ठा.)
फेगडे रोहिणी उमेश 9056 भारतीय जनता पार्टी
8 रावेर
महाजन संगीता भास्कर 14093 भारतीय जनता पार्टी
मनिषा रवींद्र पवार 7618 शिवसेना (उ.बा.ठा.)
9 पारोळा
पाटील चंद्रकांत भिकनराव 18186 शिवसेना
पाटील अंजली करण 8700 जन आधार विकास पार्टी
10 धरणगाव
चौधरी लीलाबाई सुरेश 12917 धरणगाव शहर विकास आघाडी
भावे वैशाली विनय 10579 महाराष्ट्र जन विकास आघाडी
11 एरंडोल
ठाकूर नरेंद्र धुडकु 14480 भारतीय जनता पार्टी
पाटील गायत्री दिपक 5163 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
12 वरणगाव
काळे सुनील रमेश 6468 अपक्ष
झांबरे शामल अतुल 5686 भारतीय जनता पार्टी
13 फैजपूर
दामिनी पवन सराफ 10087 भारतीय जनता पार्टी
शेख सुमय्याबी कुर्बान 9059 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
14 भडगाव
मालचे रेखा प्रदीप 12955 शिवसेना
पाटील सुशीला शांताराम 11444 भारतीय जनता पार्टी
15 सावदा
पाटील रेणुका राजेंद्र 6827 भारतीय जनता पार्टी
बडगे सुभद्राबाई सिद्धार्थ 6654 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
16 मुक्ताईनगर
संजना चंद्रकांत पाटील 8922 शिवसेना
महाजन भावना ललित 6486 भारतीय जनता पार्टी
17 शेंदूर्णी
अगरवाल गोविंद मुरलीधर 7170 भाजप
काशिद उज्वला सतीश 6559 राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)
18 नशिराबाद
पाटील योगेश नारायण (पिनू शेठ) 8579 भाजप
चव्हाण गणेश नथू 7732 राष्ट्रवादी काँग्रेस
--
धुळे जिल्हा
शिंदखेडा - कलावती माळी (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
पिंपळनेर – डॉ. योगिता चौरे (भाजप)
--
अहिल्यानगर जिल्हा
जामखेड - प्रांजल चिंतामणी (भाजप)
शिर्डी - जयश्री थोरात (भाजप)
कोपरगाव – पराग संधान (भाजप)
श्रीगोंदा - सुनीता खेतमाळीस (भाजप)
पाथर्डी - अभय आव्हाड (भाजप)
देवळाली प्रवरा - सत्यजित कदम (भाजप)
राहता - स्वाधीन गाडेकर (भाजप)
शेवगाव - माया अरुण मुंडे (शिवसेना शिंदे गट)
नेवासा – डॉ. करण सिंह घुले (शिवसेना शिंदे गट)
संगमनेर – मैथीली तांबे (संगमनेर सेवा समिती)
श्रीरामपूर - करण ससाने (काँग्रेस)
राहुरी - भाऊसाहेब मोरे (महाविकास आघाडी)
--
नंदुरबार जिल्हा
शहादा – अभिजीत पाटील (जनता विकास आघाडी)