इंडिगो किंवा अन्य विमान कंपनीने तिकीट रद्द करून तुमचे नुकसान केले आहे? फक्त हे करा

Share:
Main Image
Last updated: 21-Dec-2025

पुणे, दि. २१ डिसेंबर (प्रतिनिधी) - गेल्या काही दिवसांपासून इंडिगोचा मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात इंडिगोच्या फ्लाईट मोठ्या संख्येने रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे देशभरातील विविध विमानतळांवर प्रवासी अडकून पडले. प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. यामुळे देशभरातील प्रत्येक विमानतळावर प्रवाशांचा संताप दिसला. दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद येथील प्रवाशांना याचा फटका बसला.

इंडिगो तसेच अन्य विमान कंपन्यांनी कॅन्सल केलेल्या या फ्लाइट्समुळे अनेकांची अडचण झाली आहे. काही लोकांची मेडिकल संदर्भातील, जॉब इंटरव्ह्यू, लग्न, मीटिंग अशी अनेक कामे त्यामुळे रखडली. त्या सर्व ग्राहकांना एकत्र करून ग्राहक पंचायत लढा देणार आहे. त्यासाठी आपली माहिती सोबतच्या फॉर्ममध्ये भरा.
                                
https://forms.gle/fxojhnLWLUaKPLGB9                                                                

यासोबतच प्रवासी आपली तक्रार इमेलने देखील पाठवू शकतात आणि सगळ्यांना एकत्र सूचना देण्यासाठी एक व्हॉट्सॲप ग्रूप केला आहे त्यात जॉइन होण्याचे आवाहन ग्राहक पंचायतीने केले आहे. दरम्यान, हा ग्रुप केवळ विमान प्रवासी लोकांसाठीच असल्याचे, पंचायतीने स्पष्ट केले आहे. कोविड काळातही ग्राहक पंचायतीने 1200 लोकांचे पैसे विमान कंपनीकडून परत मिळवले होते. 

https://chat.whatsapp.com/CwTFYuUE09Q45cgl6IvxaS?mode=hqrc

पीडीएफ फॉर्मेटने  ईमेल पाठवा 

ईमेल:
grahakevraja@gmail.com

संपर्कासाठी पत्ता - 

अखिल भारतीय ग्राहक पंचायत
६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.

आमची वेबसाईट :
www.abgpindia.com
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क: 
सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०

विजय सागर, पुणे, 
9422502315
बाळासाहेब औटी मध्य महाराष्ट्र 
9890585384
विलास मोरे, देवगिरी
8180052500
डॉक्टर नारायण मेहरे, विदर्भ
7038358466
श्री मानसिंग यादव, कोकण प्रांत 
09421142022
राजेंद्र बंडगर, मुंबई, ठाणे, कोंकण 
9975712153
श्री विलास लेले
9823132172
श्रीमती विजया वाघ
9075132920
श्री रवींद्र वाटवे
9422383785
श्री प्रकाश राजगुरू 
9423837699
श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री सुनील नाईक
9890330246
श्री रवींद्र सिन्हा, हिंजवडी
7774001188
श्री पुष्कर कुलकर्णी,
बाणेर, सुस रोड,बावधन, पाषाण
97670 50711
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
9890652675

Comments

No comments yet.