नाशिक (प्रतिनिधी) दि. ३० डिसेंबर २०२५ - नाशिक महापालिका निवडणूक भारतीय जनता पक्षाने स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या उमेदवारांची नावे शेवटच्या क्षणापर्यंत गुलदस्त्यात होती. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अखेर भाजपच्या उमेदवारांची यादी समोर आली आहे. ती खालीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक १
* रूपाली स्वप्निल ननावरे
* रंजना पोपट भानसी
* दिपाली गणेश गीते
* अरुण बाबूराव पवार
प्रभाग २
* ऐश्वर्या जेजुरकर
* इंदुबाई खेताडे
* रिद्धिश उद्धव निमसे
* नामदेव निवृत्ती शिंदे
प्रभाग ३
* प्रियंका धनंजय माने
* जुई प्रणव शिंदे
* मच्छिंद्र बाळासाहेब सानप
* गौरव भानुदास गोवर्धने
प्रभाग ४
* मोनिका शंकर हिरे
* सरिता रामराव सोनवणे
* सागर हिरामण लामखडे
* हेमंत दिनेश शेट्टी
प्रभाग ५
* चंद्रकला दिगंबर धुमाळ
* नीलम नरेश पाटील
* गुरमीत बग्गा
* खंडू बोडके
प्रभाग ६
* चित्रा जगन्नाथ तांदळे
* वाळू काकड
* रोहिणी बापूराव पिंगळे
* मनीष सुनील बागुल
प्रभाग ७
* सुरेश अण्णाजी पाटील
* स्वाती भामरे
* हिमगौरी आहेर आडके
* योगेश हिरे
प्रभाग ८
* कविता दशरथ लोखंडे
* उषा बैंडकोळी
* अंकिता महेंद्र शिंदे
* प्रवीण फकीरा पाटील
प्रभाग ९
* भारती रवींद्र धिवरे
* दिनकर धर्माजी पाटील
* संगीता बाळासाहेब घोटेकर
* अमोल दिनकर पाटील
प्रभाग १०
* विश्वास नागरे
* कलावती इंद्रभान सांगळे
* माधुरी बोलकर
* समाधान देवरे
प्रभाग ११
* सविता काळे
* मानसी योगेश शेवरे
* सोनाली तुषार भंडुरे
* नितीन संपतराव निगळ
प्रभाग १२
* वर्षा विनोद येवले
* राजेंद्र विनायक आहेर
* नुपूर लक्ष्मण सावजी
* शिवाजी त्र्यंबक गांगुर्डे
प्रभाग १३
* अदिती ऋतुराज पांडे
* हितेश यतीन वाघ
* राहुल शांताराम शेलार
* शाहू सहदेव खैरे
प्रभाग १५
* मिलिंद मधुकर भालेराव
* अर्चना चंद्रकांत थोरात
* सचिन रमेश मराठे
प्रभाग १६
* कुणाल वाघ
* चेतन दराडे
* पुष्पा ताजनपुरे
* योगिता सचिन देव गायकवाड
प्रभाग १७
* प्रशांत दिवे
* नीलम गडाख
* शोभा सातभाई
* दिनकर आढाव
प्रभाग १८
* शरद मोरे
* ज्योती माळवे
* सुशीला बोराडे
* विशाल संगमनेरे
प्रभाग १९
* स्वाती वाकचौरे
* योगेश ताजनपुरे
* हेमांगी भागवत
प्रभाग २०
* सतीश निकम
* सीमा ताजने
* जयश्री गायकवाड
* संभाजी मोरुस्कर
प्रभाग २१
* कोमल मेहेरोलीया
* नितीन खोले
* श्वेता भंडारी
* जयंत जाचक
प्रभाग २२
* नयना घोलप
* मनीषा जाधव
* सुनीता कोठुळे
* श्याम गोहाड
प्रभाग २३
* रूपाली निकुळे
* मंगला ननावरे
* संध्या कुलकर्णी
* चंद्रकांत खोडे
प्रभाग २४
* राजेंद्र महाले
* कल्पना चुंबळे
* कैलास चुंबळे
* सुरेखा नेरकर
प्रभाग २५
* सुधाकर बडगुजर
* संगीता पाटील
* भाग्यश्री ढोमसे
* दीपक बडगुजर
प्रभाग २६
* अॅड. निलेश पाटील
* मोहिनी पवार
* पुष्पावती पवार
* रामदास मेदगे
प्रभाग २७
* प्रियंका राकेश दोंदे
* ज्योती कवार
* कावेरी घुगे
* रामदास दातीर
प्रभाग २८
* डॉ. वैभव महाले
* सीमा वाघ
* प्रतिभा पवार
* शरद फडोळ
प्रभाग २९
* भूषण राणे
* योगिता अपूर्व हिरे
* छाया देवांग
* मुकेश शहाणे
प्रभाग ३०
* अॅड. शाम बडोदे
* सुप्रिया खोडे
* डॉ. दिपाली सचिन कुलकर्णी
* अॅड. अजिंक्य विजय साने
प्रभाग ३१
* पुष्पा साहेबराव आव्हाड
* डॉ पुष्पा पाटील
* बाळकृष्ण शिरसाठ
* भगवान दोंदे