महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची यादी जाहीर...

Share:
Main Image
Last updated: 27-Dec-2025

कोल्हापूर, (प्रतिनिधी) २७ डिसेंबर - आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आघाडी घेत पहिली यादी जाहीर केली आहे. कोल्हापूर महानगर पालिकेतील 48 उमेदवारांची यादी काँग्रेसने शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर केली. काँग्रेसच्या या पहिल्या यादीमध्ये 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून अनेक दिग्गज माजी नगरसेवकांच्या नावाचा यादीत समावेश आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत खासदार शाहू छत्रपती महाराज, विधानपरिषदेतील गटनेते जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार व आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार मालोजीराजी छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.

कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक, आरक्षण आणि उमेदवाराचे नाव खालीलप्रमाणे 

२  नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला    आरती दिपक शेळके
३  नागरिकांचा मागास प्रवर्ग    प्रकाश शंकरराव पाटील
३  सर्वसाधारण महिला    किरण स्वप्निल तहसीलदार
४  अनुसुचित जाती महिला    स्वाती सचिन कांबळे
४  नागरिकांचा मागास प्रवर्ग    विशाल शिवाजी चव्हाण
४  सर्वसाधारण महिला    दिपाली राजेश घाटगे
४  सर्वसाधारण    राजेश भरत लाटकर
५  सर्वसाधारण    अर्जुन आनंद माने
६ अनुसूचित जाती    रजनिकांत जयसिंह सरनाईक
६ सर्वसाधारण महिला    तनिष्का धनंजय सावंत
६ सर्वसाधारण    प्रतापसिंह दत्तात्रय जाधव
७    सर्वसाधारण महिला    उमा शिवानंद बनछोडे
८    नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला    अक्षता अविनाश पाटील
८    सर्वसाधारण महिला    ऋग्वेदा राहुल माने
८    सर्वसाधारण    प्रशांत उर्फ भैय्या महादेव खेडकर
८    सर्वसाधारण    इंद्रजित पंडितराव बोंद्रे
९    सर्वसाधारण महिला    पल्लवी सोमनाथ बोळाईकर
९    सर्वसाधारण महिला    
विद्या सुनिल देसाई


९    सर्वसाधारण    
राहुल शिवाजीराव माने


१०    सर्वसाधारण महिला    
दिपा दिलीपराव मगदूम


११    नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला    
जयश्री सचिन चव्हा


१२    नागरिकांचा मागास प्रवर्ग    
रियाज अहमद सुभेदार


१२    सर्वसाधारण महिला    
स्वालिया साहिल बागवान


१२    सर्वसाधारण महिला    
अनुराधा अभिमन्यू मुळीक


१२    सर्वसाधारण    
ईश्वर शांतीलाल परमार


१३    अनुसुचित जाती महिला    
पूजा भुपाल शेटे


१३    सर्वसाधारण    
प्रविण हरिदास सोनवणे


१४    नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला    
दिलशाद अब्दुलसत्तार मुल्ला


१४    सर्वसाधारण    
अमर प्रणव समर्थ


१४    सर्वसाधारण    
विनायक विलासराव फाळके


१५    सर्वसाधारण महिला    
आश्विनी अनिल कदम


१५    सर्वसाधारण    
संजय वसंतराव मोहिते


१६    नागरिकांचा मागास प्रवर्ग    
उमेश देवाप्पा पोवार


१६    सर्वसाधारण    
उत्तम उर्फ भैय्या वसंतराव शेटके


१७    अनुसूचित जाती महिला    
अर्चना संदीप बिरांजे


१७    सर्वसाधारण महिला    
शुभांगी शशिकांत पाटील


१७    सर्वसाधारण    
प्रविण लक्ष्मणराव केसरकर


१८    अनुसूचित जाती महिला    
अरुणा विशाल गवळी


१८    सर्वसाधारण    
भुपाल महिपती शेटे


१८    सर्वसाधारण    
सर्जेराव शामराव साळुंखे

१९    अनुसूचित जाती    
दुर्वास परशुराम कदम

१९    सर्वसाधारण महिला    
सुषमा संतोष जरग

१९    सर्वसाधारण    
मधुकर बापू रामाणे

२०    अनुसुचित जाती महिला    
जयश्री धनाजी कांबळे

२०    नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला    
उत्कर्षा आकाश शिंदे

२०    नागरिकांचा मागास प्रवर्ग    
धिरज भिवा पाटील

२०    सर्वसाधारण महिला    
मयुरी इंद्रजित बोंद्रे

२०    सर्वसाधारण    
राजू आनंदराव दिंडोर्ले (पुरस्कृत)

Comments

No comments yet.